I met Omkar Jadhav, husband of Mahad Municipal Council Corporator Jadhav Meenal Omkar from Ward No. 10 A, in Mahad. On this occasion, he was felicitated with a shawl and congratulated on the victory in the recently concluded Mahad Municipal Council elections.

महाड नगरपरिषदेच्या नगरसेविका जाधव मीनल ओंकार, प्रभाग क्रमांक १० अ यांच्या पती ओंकार जाधव यांची महाड येथे मी भेट घेतली. यावेळी त्यांचा शाल देऊन महाड नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले.


Leave a Reply