रायगड जिल्हा परिषदेच्या निजामपूर गटातून अविनाश नलावडे यांचा विजय
रायगड जिल्हा परिषदेच्या निजामपूर गटाचे नवनिर्वाचित सदस्य श्री. अविनाश नलावडे यांना निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *